10वी (SSC) बोर्डाचे हॉल तिकीट डाउनलोड करा,या दिवशी मिळतील प्रवेश पत्र | 10th hall ticket

SSC Exam hall ticket

10th hall ticket : दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाली असून येत्या काही दिवसांमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षेला सुरुवात सुद्धा होणार आहे. दहावीच्या परीक्षेच्या अगोदर बारावीची परीक्षा घेतल्या जाणार आहेत व त्या परीक्षेचे प्रवेश पत्र म्हणजे हॉलतिकीट उपलब्ध झालेले आहेत. पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या … Read more