Tukdebandi Kayda 2025 : तुकडेबंदी कायद्यात सुधारणा, गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी-विक्रीची नवीन प्रक्रिया कशी असेल?

Tukdebandi Kayda 2025

Tukdebandi Kayda 2025 : नागपूर मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा संदर्भात विधेयक सादर केले आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही ठिकाणी एकमताने हे विधायक मंजूर करण्यात आले असून यामुळे आता यापुढे एक गुंठा, दोन गुंठे, तीन गुंठे, चार गुंठे अशी जमीन खरेदी करणे आणि … Read more