भरघोष फायदा देणारी SBI ची स्पेशल FD,गुंतवणुकीची संधी फक्त मार्च पर्यंत आहे…₹1,00,000 वर तुम्हाला किती परतावा मिळेल

SBI FD Scheme

SBI FD Scheme : तुम्ही अल्प मुदतीच्या गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर SBI ची 444 दिवसांची खास FD तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. अमृत ​​वृष्टी योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेवर सर्वसामान्यांना 7.25 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याज दिले जात आहे.तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असल्यास, तुमच्याकडे फक्त 31 मार्च 2025 … Read more