आरटीई ॲडमिशन 2025-26 साठी अर्ज प्रक्रिया सुरु;पहा आवश्यक कागदपत्र व इतर महत्वाच्या अटी | RTE Admission 2025

RTE Admission 2025

RTE Admission 2025 : (Right to Education) म्हणजे शिक्षणाचा हक्क अंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे 25 टक्के जागा या आर्थिक वंचित गटासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात. RTE मार्फत तुमच्या मुलांना इंग्लिश मीडियम आणि मराठी मिडीयम मध्ये मोफत शिक्षणाची सुविधा दिली जाते. या पंचवीस टक्के जागे मार्फत आर्थिक वंचित गटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा पुरवली जाते, यासाठी ऑनलाइन … Read more