Rajarshi Shahu Maharaj Shishyavrutti 2024-25 : राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती 2024-25 साठी ऑनलाईन अर्ज सुरु

Rajarshi Shahu Maharaj Shishyavrutti

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Shishyavrutti 2024-25 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत महाराष्ट्र मधील उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना अमलात आणलेली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या मध्ये जे उमेदवार पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असतील असे उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेमध्ये … Read more