PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिकेमध्ये 12वी,आयटीआय व पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी;येथे करावा लागेल अर्ज
PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातील प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध पदांसाठी एकवट मानधन तत्वावर बॅचनिहाय सेवा देण्यासाठी अनुभवधारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत,पदांची संपूर्ण माहिती त्याच्यानुसार आवश्यक असलेले शैक्षणिक अर्हता, आवश्यक असलेला अनुभव, त्या पदभरतीसाठी आवश्यक असलेल्या अटी व शर्ती, गुणदान पद्धतीची माहिती, उमेदवाराने सादर करायचा अर्ज नमुना अशी सर्व माहिती खाली दिलेली … Read more