पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लिपिक,संगणक चालक व इतर पदांसाठी नवीन भरती सुरु! PCMC Recruitment 2025
PCMC Recruitment 2025 : महानगरपालिकेत सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये लिपिक,संगणक चालक व इतर पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड पुणे येथे चांगली जॉबची संधी आली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेस मुलाखतीला हजर रहायचे आहे. … Read more