पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुपरवायझर, निरीक्षक व इतर पदांसाठी भरती ! शिक्षण : 10वी पास | PCMC Bharti 2025
Created by Aditya, 21 June 2025 PCMC Bharti 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑफलाईन होणार असून उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे, पात्रता व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज सादर करून मुलाखतीला आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 04 जुलै 2025 … Read more