Kotak Life Insurance Scholarship : कोटक लाईफ इन्शुरन्स तर्फे बीकॉम मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 30,000 रुपये शिष्यवृत्ती
Kotak Life Insurance Scholarship : कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरवले जाते, यासाठी कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्राम 2024 -25 या स्कॉलरशिप अंतर्गत महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये बीकॉमच्या पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी ला तीस हजार रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. दरवर्षी विद्यार्थ्यांना हे साहाय्य … Read more