Central Bank Education Loan : सेंट्रल बँकेकडून विनातारण 4 लाख ते 2 कोटीपर्यंत शैक्षणिक कर्ज दिल्या जाते;पहा संपूर्ण अटी व शर्ती आणि पात्रता

Central Bank Education Loan

Central Bank Education Loan : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत विद्यार्थी एज्युकेशन लॉन्स किमान अंतर्गत तब्बल दोनशे लाखापर्यंत विद्यार्थ्यांना भारतात किंवा भारताच्या बाहेर शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्जाचा पुरवठा केला जातो सर्वात जुनी असलेली सेंट्रल बँक ऑफ इंडिया कोणतेही मार्जिन न ठेवता चार लाखापर्यंत कर्जाचा पुरवठा करते. चार लाखाच्या वर जर कर्ज लागत असेल तर त्यामध्ये … Read more