Educational Schemes : 01ली ते 12,डिप्लोमा व पदवीधर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारकडून 01 लाख रुपये मिळणार;येथे करा अर्ज
Educational Schemes : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे शैक्षणिक योजने अंतर्गत पहिली ते सातवी अकरावी व बारावी तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना तब्बल एक लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. बांधकाम कामगारासाठी ही योजना असून यासाठी तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे तुम्हाला दोन पेक्षा जास्त पाल्य असतील तर या योजनेचा लाभ घेता … Read more