या 5 गोष्टी लक्षात घेतल्यास, तुमचा CIBIL Score कधीही 750 च्या खाली जाणार नाही..बँकेचं कोणतेही कर्ज झटक्यात होईल मंजूर
तुम्ही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा बँका प्रथम तुमचा CIBIL Score पाहतात. कर्ज मंजूरीमध्ये CIBIL स्कोअर मोठी भूमिका बजावते कारण ते तुमच्या मागील कर्जाच्या परतफेडीचा इतिहास दर्शविते.तुमचा CIBIL स्कोर खूप कमी असेल तर बँका तुम्हाला सहजासहजी कर्ज द्यायला तयार नसतात. आणि तुम्हाला कर्ज मिळाले तरी ते खूप महाग व्याजदराने मिळते. आपल्याच काही चुकांमुळे CIBIL स्कोअर खालावत … Read more