नागपूर महानगरपालिकेत 12वी पासवर 245 जागांसाठी मोठी भरती | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी जॉबची चांगली संधी उपलब्ध झाली आहे! नागपूर महानगरपालिकेत (Nagpur Municipal Corporation) विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार मार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहेत. नागपूर महानगरपालिकेमध्ये ही भरती असून वेगवेगळ्या पदासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, वेगवेगळ्या 245 रिक्त जागावर … Read more