Tata Steel Scholarship 2024 : टाटा स्टील मार्फत 10 वी पास विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी 50,000 शिष्यवृत्ती; लगेच करा अर्ज
Tata Steel Scholarship 2024 : टाटा स्टील डाऊनस्ट्रीम प्रॉडक्ट्स लिमिटेड अंतर्गत आयटीआय व डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 50 हजार पर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. यासाठी 03 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच होतकरू विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देण्यात येते, आयटीआय कोर्सेस व डिप्लोमा मध्ये फिटर, इलेक्ट्रिकल, वेल्डर किंवा … Read more