महाराष्ट्र शासन : ग्रामपंचायतमध्ये पाणी पुरवठा कर्मचारी पदासाठी भरती सुरु! | 07वी पास आवश्यक | Grampanchyat Bharti 2025

Grampanchyat Bharti 2025

Grampanchyat Bharti 2025 : ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पाणीपुरवठा कर्मचारी पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी कोणतेही आरक्षण नाही सर्व उमेदवारासाठी ही भरती खुली असून कोणीही या पदासाठी अर्ज करू शकतो. कमीत कमी सातवी उत्तीर्ण असलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तर खाली संपूर्ण माहिती दिलेली आहे … Read more