Government Jobs : महाराष्ट्र शासनाच्या या विभागात 4 थी,7 वी,10 वी,12 वी पासवर निघाली सरकारी नोकरीची संधी

Created by Aditya,12 June 2025

Government Jobs : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विद्यापीठात गट “ड” संवर्गातील विविध पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचे नाव

गट “ड” संवर्ग  प्रयोगशाळा परीचर, परिचर, ग्रंथालय परीचर, चौकीदार, माळी, व्हालमन, मत्स्य सहायक व मजुर – 529 जागा पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती PDF खाली दिलेली आहे.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा