पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत नवीन भरती सुरु! पगार 01 लाख रुपये

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मर्यादित मार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांसकडून जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत, इच्छुक अर्जदाराने 06 मार्च 2025 पूर्वी पोहचतील अशा बेताने हे अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठविण्याअगोदर खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचावी आणि अर्जाचा नमुना डाउनलोड करून सादर करावा.

 

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा
व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा