पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुपरवायझर, निरीक्षक व इतर पदांसाठी भरती ! शिक्षण : 10वी पास | PCMC Bharti 2025

Created by Aditya, 21 June 2025

PCMC Bharti 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑफलाईन होणार असून उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे, पात्रता व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज सादर करून मुलाखतीला आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 04 जुलै 2025 रोजी उपस्थित राहायचे आहे,पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

A new recruitment advertisement has been published for 16 vacancies of various posts in Pimpri Chinchwad Municipal Corporation. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications online or offline along with all the required documents.

भरतीचा विभाग : PCMC अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : पशुवैद्यकीय अधिकारी (ABC सर्जन), आरोग्य निरीक्षक, लाईव्ह स्टॉक सुपरवायझर, डॉग पिग स्कॉड कुली
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता (Pimpri Chinchwad Municipal Corporation)

◾पशुवैद्यकीय अधिकारी (ABC सर्जन), आरोग्य निरीक्षक, लाईव्ह स्टॉक सुपरवायझर, डॉग पिग स्कॉड कुली – 16 जागा
◾निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : माननीय आयुक्त कक्ष, चौथा मजला पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे -18
◾मुलाखतीची तारीख : 04 जुलै 2025

नोकरीचे ठिकाण : पुणे
शेवटची तारीख : 27 जून 2025
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पशुवैद्यकीय विभाग, कै. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन, पिंपरी पुणे – 411018
अधिकृत संकेतस्थळ : https://www.pcmcindia.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (PCMC Bharti 2025)

▪️उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचूनच पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत इतर पद्धतीने केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
▪️उमेदवारांनी मुलाखतीला येताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे व अर्ज सोबत ठेवायचा आहे, अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी/ चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
▪️दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज तसेच दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, भरतीचे ▪️इतर सर्व अधिकार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
▪️जाहिरातीचा सविस्तर तपशील, अनुभव, वय मर्यादा, मानधन, अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
▪️उमेदवाराने इतर सविस्तर माहिती करिता अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

 

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Leave a Comment