Mumbai High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयामध्ये सफाई कामगार पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून यासाठी इच्छुक तसेच पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यामध्ये सादर करावेत अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्र तसेच किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादी सहित 20 जानेवारी 2025 पर्यंत किंवा त्या अगोदर पोहचतील असे बेताने पाठवायचे आहेत, हे अर्ज फक्त स्पीड पोस्टाने पाठवायचे आहेत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
The recruitment advertisement for the post of Sweeper has been published on the establishment of the original branch of the Bombay High Court and applications are invited from interested and eligible candidates. |
◾भरतीचा विभाग : मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या स्थापनेवर सफाई कामगार पदासाठी भरती
◾भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी
◾पदांचे नाव : सफाई कामगार (मूळ जाहिरात वाचावी)
◾शैक्षणिक पात्रता : 7वी,8वी,9वी,10वी पास आवश्यक
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत
◾वयोमर्यादा : जास्तीत जास्त 43 वर्ष (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
🔺वरील लेखात माहिती अपुरी असू शकते संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा भरतीमध्ये अर्जदारास कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️सफाई कामगार
1]शैक्षणिक पात्रता: 7वी,8वी,9वी,10वी,12वी पास आवश्यक
2]मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक असेल
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
◾नोकरीचे ठिकाण : मुंबई
◾निवड प्रक्रिया : उमेदवारीची निवड मूल्यांकन पद्धतीने होणार आहे यामध्ये एकूण 50 गुण ठेवले जाणार असून त्यामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या उमेदवाराची निवड या ठिकाणी केली जाणार आहे.
◾अर्ज करण्याची तारीख : अर्ज 20 जानेवारी 2025 पर्यंत स्वीकारले जाणार आहे.
◾पत्ता : अर्जाचा नमुना तुम्हाला व्यवस्थित रित्या भरून महाप्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय मुंबई, वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, पीडब्ल्यूडी इमारत, फोर्ट मुंबई 400032 या ठिकाणी पाठवायचा आहे
◾अर्जाचे शुल्क : 300 रुपये
◾अधिकृत संकेतस्थळ : https://bombayhighcourt.nic.in/
◾तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी इच्छुक असाल तर तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे, कमीत कमी सातवी पास असणे आवश्यक आहे व मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक असेल. तुम्हाला शौचालय ,स्नानगृह स्वच्छता, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असेल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहेत.
◾अर्ज विहित नमुन्यातच सादर करावा अर्जातील संपूर्ण माहिती अचूक भरणे उमेदवारास बंधनकारक आहे उमेदवाराने अर्ज भरताना संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख त्यांच्याजवळ उपलब्ध असल्यामुळे कागदपत्रानुसार अचूक नमूद करावी.
◾उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्या शुल्कासह त्याचा शेवटचा अर्ज विचारात घेतला जाईल मुलाखतीसाठी बोलावण्यात येणारे उमेदवारांनी अर्ज सादर करताना दाखल केलेलय कागदपत्राच्या प्रति पडताळणीसाठी सोबत आणाव्यात.
◾तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरातीचा नमुना डाऊनलोड करा व्यवस्थित रित्या भरून आवश्यक त्या अर्जाचा शुल्क व कागदपत्रासह दिलेल्या तारखेअगोदर पाठवावा वर दिलेले माहिती अर्धवट असू शकते त्यामुळे उमेदवाराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरीत्या वाचूनच अर्ज सादर करावे ही विनंती.
Need a naukri