औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री/ तारतंत्री / माहिती तंत्रज्ञान व कोपा या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांना सुचित करण्यात येते की, महावितरण, नागपूर शहर मंडलांतर्गत वर्ष 2025-2026 करीता शिकाऊ उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी करारबध्द करण्यात येणार आहे. पात्र उमेद्वारांनी http://www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारी करिता दिनांक 5.05.2025 (00.00 तासांपासून) ते दिनांक 11.05.2025 (24.00 तासांपर्यंत) विभागनिहाय / मंडल निहाय आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाइन (online) अर्ज करावे. नागपूर शहर मंडल, नागपूरचे अंर्तगत असलेल्या विभागांचे आस्थापना नोंदणी क्रमांक व भरावयाची पद खालील प्रमाणे आहेत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |