शैक्षणिक पात्रता :-
1. Veterinary Doctor:- पदवी B.V.Sc. and A.H./M.V.Sc. (Wildlife preferably) उमेदवारास वनविभागामध्ये किंवा इतर शासकिय प्राधीकरणा अंतर्गत किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. (सदर पदाकरीता मानधन वेगळ्याने ठरविण्यात येईल).
सदर कंत्राटी पदाकरीता इच्छुक उमेदवारांनी त्यांचे नाव, गाव, पत्ता, पदाचे नाव, शैक्षणीक पात्रता, संपर्क क्रमांक, आधी केलेल्या कामाचा अनुभव इत्यादी सर्व आवश्यक माहिती नमुद करुन फक्त अर्ज (RESUME/ Bio Data) उपवनसंरक्षक, सिरोंचा वनविभाग, सिरोंचा कार्यालय येथे दिनांक 05/06/2025 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सादर करावेत.
सदरचे अर्ज स्वहस्ते किंवा पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे सुध्दा खालील पत्त्यावर स्विकारण्यात येईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |