Created by Ashish, 16 July 2025
Jilhadhikari Karyalay Pune Recruitment : जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी शोधात असाल तर तुमच्या साठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन/ऑनलाईन (ई-मेल द्वारे)
दिलेल्या पत्त्यावर आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह दिलेले तारखेपर्यंत सादर करायचे आहेत
If you are looking for a job in the collector office, then a good job opportunity is available for you, a new advertisement has been published for filling up various posts in the collector office and applications are invited from interested and eligible applicants in the prescribed format given in the advertisement. |
◾भरतीचा विभाग : हि नोकरी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे निघाली आहे.
◾भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : विधी अधिकारी (कंत्राटी).
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : अर्ज ऑफलाइन/ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज सादर करावेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता Collector Office Pune Bharti 2025
▪️विधी अधिकारी
(1) कायदयाची एल एल बी किंवा एल एल एम असणे आवश्यक आहे
(2) उमेदवार हा सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश अथवा समकक्ष पदाचा असावा.
(3) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायद्याचा पदवीधर तसेच सनदधारक असणे आवश्यक आहे.
(4) विधी अधिकारी या पदासाठी वकील व्यवसायाचा किमान १० वर्षाचा अनुभव आवश्यक.
◾नोकरीचे ठिकाण : पुणे
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने 22 जुलै 2025 पूर्वी अर्ज सादर करावेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालय, ए विंग, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, पिन कोड नंबर 411001
◾ई- मेल पत्ता : [email protected]
◾अधिकृत संकेतस्थळ : https://pune.gov.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना Jilhadhikari Karyalay Pune Recruitment
◾उमेदवार हा सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश अथवा समकक्ष पदाचा असावा.
◾उमेदवार महसूल तसेच पुनर्वसन अधिनियमांचे विषयाचे सखोल ज्ञान असावे, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ.बाबत ज्ञानसंपन्न असणे आवश्यक, ज्यामुळे कायद्यविषयक कार्यवाही
कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.
◾उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.
◾नमुद केलेली माहिती खरी असुन, ती खोटी आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी नियुक्तीच्या कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
◾उपरोक्त नियुक्ती ही केवळ तात्पुरत्या स्वरुपाची आहे याची मला पुर्ण जाणिव आहे. त्यामुळे या कारणास्तव मी राज्य शासनाकडे कायम स्वरुपी नियुक्ती मिळणेसाठी भविष्यामध्ये कधीही मागणी करणार नाही किंवा यासाठी कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करणार नाही ही हमी लिहुन देत आहे.
◾सदर पदावर माझी नियुक्ती झाल्यास माझे काम समाधान कारक न वाटल्यास जिल्हाधिकारी, माझी नियुक्ती कोणत्याही क्षणी, कारण न देता रद्द करु शकतात याची मला पुर्ण जाणिव आहे व त्यांचा निर्णय अंतिम असुन तो माझेवर बंधनकारक आहे हे मला मान्य आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |

मागील 5 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. नोकरी, नवीन योजना व बँकिंग क्षेत्रातील माहिती मी या ब्लॉगद्वारे देतो.सर्व माहिती ऑनलाईन स्रोतापासून मिळवून तुम्हाला देण्यात येते, काही अडचण असल्यास संपर्क साधावा.