Created by Ashish, 16 July 2025
Jilhadhikari Karyalay Pune Recruitment : जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी शोधात असाल तर तुमच्या साठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन/ऑनलाईन (ई-मेल द्वारे)
दिलेल्या पत्त्यावर आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह दिलेले तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |