संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट-ड (वर्ग-४) समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. गट-ड (वर्ग-४) समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात
१. पदाचे नाव: गट-ड (वर्ग-४) समकक्ष पदे व इतर संवर्ग
२. नामनिर्देशनाने भरावयाच्या पदांची संख्या: शा.वै.म. (५७ पदे), शा.वै.म.रु. (३०० पदे)
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |