जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 योजनांतर्गत खर्चाची परिणामता / उपयोगिता तपासण्यासाठी वेळोवेळी योजनांचे मुल्यमापन, संनियंत्रण, माहितीचे संकलन, विश्लेषण व माहिती अज्ञावलीचे अद्यावतीकरण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. उपरोक्त बाबींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासाठी दोन (कंत्राटी) District Collector Fellow पदाची नेमणुक करणे आवश्यक आहे. करीता खालील तक्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी तत्वावर पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |