सेंट्रल बँकेमध्ये फॅकल्टी व पहारेकरी पदांसाठी भरती;त्वरित अर्ज करा

बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली सुवर्णसंधी चालून आलेली आहे, सेंट्रल बँकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये फॅकल्टी, वॉचमन कम गार्डनर व इतर पदांचा समावेश असणार आहे RSETI यवतमाळ अंतर्गत ही भरती राबवण्यात येत असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 31 मे 2025 पूर्वी जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

Central Bank Bharti 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा