जिल्हा परिषदेमध्ये नोकरीची संधी, त्वरित करा येथे अर्ज ! Zilla Parishad Bharti 2025
Created by Aditya, 21 Jun 2025 Zilla Parishad Bharti : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, जिल्हा परिषदेमार्फत हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंक वरून 30 जून 2025 पूर्वी सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र … Read more