नाशिक येथे 43 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरु;पगार 45000 रुपये

Arogya Vibhag Bharti 2025 : नाशिक शहरात नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे, नाशिक परिमंडळांतर्गत जिल्हानिहाय विविध जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, नगरपरिषद दवाखाने, पोलिस दवाखाने व प्राथमिक आरोग्य केंद्रातील महाराष्ट्र वैद्यकिय आरोग्य सेवा, गट-ब यांची ४३ पदे ठराविक महिन्यांचे कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून भरावयाची आहेत.तरी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचून ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा