महावितरण 10 वी पासवर कॉम्प्युटर ऑपरेटर व लाईनमन पदासाठी बंपर भरती

सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी महावितरण मध्ये कम्प्युटर ऑपरेटर व लाईनमन पदासाठी काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत,महावितरण अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा