खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 42000 रुपये

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत.ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने यासाठी पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेस थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा