१०वी,१२वी पासवर जिल्हा परिषदेमध्ये 112 जागांसाठी मोठी भरती! पगार 18 ते 75 हजार

सदरील गुणांकनानुसार, गुणवत्तेप्रमाणे निवड करताना उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणांकन यादी तयार करण्यात येऊन, उमदेवारांना समान गुण असल्यास, ज्या उमदेवारांचे वय जास्त असेल त्यास प्रथमतेने निवडण्यात येईल. जर वयामध्ये एकसमानता येत असल्यास, संबधित पदाशी निगडीत अनुभव जास्त असेल अशा उमेदवारांस प्राधान्य देण्यात येईल. यांची उमेदवारांनी नोंद घेण्यात यावी.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सद्यस्थितीत (TIII Date) कार्यरत असलेल्या उमेदवारांस, मा. आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, रा.आ.अ., मुंबई कडील दि.२९/०९/२०१८ रोजीच्या परिपत्रकानुसार कमाल सेवा प्रवेशमर्यादा ०५ वर्षापर्यंन्त शिथील करण्यात येत आहे. त्याकरीता उमेदवारांनी अनुभव प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य असुन, सदरील अनुभव प्रमाणपत्रामध्ये आजतागायत (Till Date) कार्यरत असल्यांच्या बाबीचा उल्लेख असणे अनिवार्य राहिल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अर्जासोबत नमुद करण्यात येत असलेला मोबाईल क्रमांकास Whatsapp असावे. व सदरील क्रमांक हा संपूर्ण पदभरती प्रक्रिया होईपर्यन्त चालु स्थितीत राहण्याची दक्षता उमेदवारांनी घेण्यात यावी.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा