राष्ट्रीय आरोग्य अभियान, १५ वा वित्त आयोग व मोबाईल मेडीकल युनिट अंतर्गत जिल्हयातील ग्रामीण भागातील आरोग्यसेवा बळकट करण्याकरिता मंजूर झालेल्या पदांपैकी खालीलप्रमाणे रिक्त पदे कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने दिनांक २९/०६/२०२५ पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यासाठी अर्हताप्राप्त इच्छूक उमेदवारांकडून फक्त Google Form च्या माध्यमातून Online स्वरुपात अर्ज भरुन सदर भरलेल्या अर्जासह सर्व आवश्यक कागदपत्राच्या स्व-साक्षांकित प्रती जोडलेले अर्ज विहित मुदतीत मागविण्यात येत आहेत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |