Created by Aditya, 21 Jun 2025
Zilla Parishad Bharti : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, जिल्हा परिषदेमार्फत हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंक वरून 30 जून 2025 पूर्वी सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.जिल्हा परिषद अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
A golden opportunity has come for candidates seeking government jobs. This recruitment has been announced by the Zilla Parishad. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications offline along with all the required documents as soon as possible.
◾भरतीचा विभाग : जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी
◾शैक्षणिक पात्रता :उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी
◾अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️वैद्यकीय अधिकारी – 08 जागा
◾नोकरीचे ठिकाण : वाशिम
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 30 जून 2025 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 15000 हजार ते 60000 पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.
◾अधिकृत संकेतस्थळ:
◾ वयोमर्यादा : 70 वर्ष्यापर्यंत
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने चुकीची माहिती सादर केल्याचे, कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे, दबाव तंत्राचा वापर किंवा अनूचीत मार्गाचा अवलंब केल्याचे आढळून आल्यास कोणत्याही टप्यावर त्याची उमेदवारी/नियुक्ती कोणतीही पुर्वसुचना न देता रद्य करण्यात येईल.
◾वर नमूद केलेल्या शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतली जाणार नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
◾उमेदवारांनी अर्ज सादर करतांना त्यांचे अद्यावत असलेले ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक अचुक नोंदवावे. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू राहिल, याची दक्षता घ्यावी. जेणेकरुन भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना या कार्यालयामार्फत संपर्क करणे सोईस्कर होईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |