Zilla Nyayalay Bharti 2025 : जिल्हा न्यायालय, चंद्रपूर यांचे आस्थापनेवरील ‘सफाईगार’ या पदासाठी उमेदवारांची निवड यादी आणि प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी ही जाहीरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणा-या पात्र उमेदवारांकडून खालीलप्रमाणे ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज साध्या पोस्ट व्दारे/कुरीयर व्दारे/किंवा हस्ते (By hand) स्वीकारल्या जाणार नाहीत. तसेच वरील नमूद केलेल्या दिनांकानंतर मिळालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |