जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुरक्षारक्षक भरती थेट मुलाखती द्वारे होणार निवड

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये सुरक्षारक्षक पदासाठी भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे सविस्तर जाहिरात वाचून अटी व शर्तीची पूर्तता करत असल्यास अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत ही भरती प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार असून ही भरती हत्यारे सुरक्षारक्षक पदाकरिता होणार आहे भरतीचा प्रकार भरती विभाग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदांचा तपशील हत्यारी सुरक्षारक्षक भरती निवड प्रक्रिया उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे पगार उमेदवारांच्या मुलाखतीनंतर पगार ठरविण्यात येणार आहे अर्ज पद्धती उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यकते सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत वयोमर्यादा यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे ही भरती पूर्णपणे कंत्राटी असून यामध्ये कायमस्वरूपी चा समावेश नाही पदसंख्या चार रिक्त जागा आवश्यक पात्रता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारा हा लष्करी सेवेमधून निवृत्त झालेला असावा तसेच उमेदवाराकडे स्वतःचे वैधव कायदेशीर शस्त्र असणे गरजेचे आहे उमेदवारांनी अर्ज सविस्तर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह स्वतःची छायाचित्र लावून रजिस्टर एक.डी. द्वारे बँकेच्या पत्त्यावर 30 मे 2025 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत नोकरीचे ठिकाण धीर ठाणे दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड उमेदवारांनी त्यांचे अर्ज आवश्‍यक त्या सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह स्वतःचे छायाचित्र चिकटवून बँकेच्या उपरोक्त पत्त्यावर रजिस्टर एडी द्वारे पाठवावेत आवश्यक उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचे पूर्ण नाव पत्रव्यवहाराचा पत्ता जन्मतारीख शैक्षणिक अरहता लष्करी सेवेचा पुरावा अनुभव मोबाईल क्रमांक ई-मेल ऍड्रेस इत्यादी बाबींचा स्पष्ट उल्लेख करायचा आहे अपुऱ्या माहितीचे अर्ज नाकारण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे हत्यारी सुरक्षा रक्षक पदासाठी एकत्रित पगार संबंधित उमेदवाराच्या मुलाखतीनंतर निश्चित करण्यात येईल सदर उमेदवाराची नेमणूक कंत्राटी पद्धतीने केली जाणारा सदर उमेदवारास बँकेच्या सेवेत कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून समावेश केला जाणार नाही.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा