1075 हुन अधिक जागांसाठी SSC मार्फत MTS व हवालदार पदांसाठी 10वी पासवर मेगाभरती | SSC MTS Recruitment 2025

SSC MTS Recruitment 2025

Created by Advaith, Dated 01 July 2025 SSC MTS Recruitment 2025 : कर्मचारी निवड आयोग मार्फत केंद्र सरकारच्या (Government Jobs) काही विभागात मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या … Read more