Suzlon Scholarship 2024 : सुझलॉन ग्रुप मार्फत 9वी, पदविका व पदवीच्या शिक्षणाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 1,20,000 रुपये शिष्यवृत्ती मिळेल

Suzlon Scholarship 2024

Suzlon Scholarship 2024 : सुझलॉन ग्रुपचे संस्थापक श्री तुलसी तंती यांच्या स्मृतिप्रत्यार्थ सुझलॉन ग्रुप श्री तुलसी तंती स्कॉलरशिप प्रोग्राम लॉंच करत आहे, सुझलॉन ग्रुप अंतर्गत नववी तसेच पदविका धारक विद्यार्थ्यांसाठी व पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाला 01 लाख 20 हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे. सुझलॉन ग्रुप रिन्यूएबल एनर्जी मध्ये एकूण 17 देशात कार्य करते … Read more