SBI Scholarships 2024 : स्टेट बँकेमार्फत पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल 7.5 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती
SBI Scholarships 2024 : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत इयत्ता सहावी पासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देत आहे सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना तब्बल साडेसात लाख रुपये पर्यंत या बँकेमार्फत सहाय्य पुरवले जाते. एसबीआय फाउंडेशन मार्फत सामाजिक बांधिलकी जपताना वेगवेगळ्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ही बँक गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा पुरवठा … Read more