सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत नोकरीची संधी त्वरित अर्ज करा | Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025
Created by Ashish, 01 July 2025 Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025 : महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत काही रिक्त पदे भरण्यासाठी नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह … Read more