पुणे महानगरपालिकेमध्ये लॅब टेक्निशियन व इतर पदांसाठी मेगा भरती सुरु! PMC Recruitment 2025

PMC Recruitment 2025

Created by Ashish, 01 July 2025 PMC Recruitment 2025 : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याकडील पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था मध्ये विविध पदे भरायचे असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. खालील पदाकरीता शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर बाबींची पूर्तता करणा-या पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून पुढील 8 … Read more