PNB Education Loan Programme : पंजाब नॅशनल बँकेमार्फत भारतात व प्रदेशात शिक्षणासाठी कमीत कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध;असा करा अर्ज

PNB Education Loan Programme

PNB Education Loan Programme : पंजाब नॅशनल बँके अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कमीत कमी व्याजदरामध्ये शैक्षणिक कर्जाचा पर्याय सर्व विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध करून दिला आहे, जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी हे शैक्षणिक कर्ज अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. ज्या विद्यार्थ्याने पदवीला प्रवेश घेतलेला असेल किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणार असेल त्यासाठी … Read more