निकोन इंडिया अंतर्गत 1,00,000 रुपये पर्यंत स्कॉलरशिप,उद्या शेवटची तारीख | Nikon Scholarship 2024
Nikon Scholarship Program 2024-25 : निकोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत फोटोग्राफी रिलेटेड कोर्सेस करण्यासाठी तब्बल एक लाख रुपये पर्यंत स्कॉलरशिप देत आहे, निकोन स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 अंतर्गत निकोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही स्कॉलरशिप देत आहे. जे विद्यार्थी बारावीनंतर फोटोग्राफीच्या कोर्ससाठी प्रवेश घेत आहेत त्यांच्यासाठी हि स्कॉलरशिप असणार आहे कमीत कमी तीन महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीसाठी … Read more