राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये 25000+ जागांसाठी मेगा भरती;पहा सविस्तर | MSRTC Bharti 2025

Created by Sanvi, 26 May 2025 MSRTC Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून याबाबतच्या ठरावाला महामंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव आता शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. सध्या एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा … Read more