बुध-मंगळाने बनवला जबरदस्त योग! ‘या’ 5 राशींचे श्रीमंतीचे संकेत, कुबेराचा खजिना उघडणार | May 2025 Astrology

May 2025 Astrology

May 2025 Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 वर्षातील मे महिना अनेकांसाठी अत्यंत खास असणार आहे. या महिन्यात मोठ मोठे ग्रहांच्या हालचाली पाहायला मिळणार आहेत. शनिवारी 3 मे 2025 रोजी बुध आणि मंगळ एकमेकांपासून १०८ अंशांच्या कोनीय अंतरावर शुभ योग निर्माण करत आहेत, ज्याचा परिणाम 12 राशींवर होताना दिसणार आहे. या राशींचे नशीब लवकरच पालटणार आहे. कोणत्या आहेत … Read more