Maulana Azad Education Loan : फक्त 3% व्याजदरावर विद्यार्थ्यांना 5 लाख रुपये शैक्षणिक कर्ज दिले जाते; वाचा सविस्तर माहिती
Maulana Azad Education Loan : मौलाना आझाद एज्युकेशन लोन स्कीम अंतर्गत महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना पाच लाखापर्यंत तीन टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध केले जाते, हे स्कीम मौलाना आझाद मायनॉरिटीज फायनान्स डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या आखत्यारित्या राबवली जाते. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना व आर्थिकदृष्ट कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना कमीत कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध व्हावे हे या … Read more