Mahavitaran Bharti : महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीमध्ये 10वी व ITI पासवर 132जागांसाठी मेगा भरती सुरु!
Created by Aditya, 21 May 2025 Mahavitaran Bharti : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कम्पनी मर्यादित अंतर्गत हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा … Read more