महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात 1107 जागांसाठी मेगा भरती : 10वी,12वी पास | Arogya Vibhag Bharti 2025
Created by Sanvi, 21 June 2025 Arogya Vibhag Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र शासनाच्या शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालय तसेच संलग्न रुग्णालयामध्ये काही संवर्गातील पदांसाठी सरळसेवा पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही भरती वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात येत आहे. यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी … Read more