LG Scholarship 2024 : एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मार्फत 1,00,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार;वाचा सविस्तर
LG Scholarship 2024 : एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कॉर्पोरेट सोशल रेस्पोंसिबिलिटी अंतर्गत लाइफस गुड स्कॉलरशिप प्रोग्राम 2024 राबवण्यात येत आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. पदवीधर शिक्षणासाठी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांना ही रक्कम पुरवली जाते यासाठी विविध पात्रता तसेच अटी आणि नियमावली सुद्धा दिलेल्या आहेत … Read more