Indian Bank Education Loan : इंडियन बँकेतर्फे 25 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळणार; जाणून घ्या अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
Indian Bank Education Loan : इंडियन बँकांतर्गत पदवीचे शिक्षण घेणाऱ्यांना तसेच पदव्युत्तर व पदव्युत्तर पदवी याच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्जाचा पुरवठा केला जातो हे कर्ज तब्बल 25 लाखापर्यंत दिले जाते. विद्यार्थ्याने भारतामध्ये अथवा प्रदेशात शिक्षण घेत असावे. भारतामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शैक्षणिक कर्ज इंडियन बँक के अंतर्गत दिल्या जाते इंडियन बँक 1907 साली स्थापन … Read more