Shipai Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या विभागात शिपाई पदांसाठी मेगा भरती सुरु! 10वी पास आवश्यक
Created by Adarsh, 06 May 2025 Shipai Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळवायची असेल तर हि बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे,महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये तब्बल 284 रिक्त जागांसाठी शिपाई पदावर भारतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.तुम्ही सुद्धा इच्छुक तसेच पात्र असाल तर … Read more